სახარებათა კრებული:

मत्तयकृत शुभवर्तमान सुरुवातीच्या ख्रिस्ती शतकांमध्ये सर्वात लोकप्रिय शुभवर्तमान होते. यहुदी जगापासून ख्रिस्ती समुदाय वेगळा होऊ लागल्यावर ह्या समुदायासाठी हे शुभवर्तमान लिहिले गेले होते, मत्तयकृत शुभवर्तमान हे दर्शविण्यासाठी मोठा प्रयत्न करिते की, मशीहा या नात्याने, येशू हा देवाकडून येणाऱ्या तारणकर्त्याचा उल्लेख करणाऱ्या जुन्या कराराच्या भविष्यवाण्यांची पूर्तता आहे. लुमो प्रोजेक्टने चित्रित केलेला आहे.