ख्रिस्तासाठी छळले गेलेले (टॉर्चर्ड फॉर क्राईस्ट)
Felikula 1:11:33 2019
Dili angayan sa mga bata
इंटरनॅशनल बेस्टसेलर टॉर्चर्ड फॉर क्राईस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे पास्टर रिचर्ड वर्मब्रान्ड ची नाट्यमय साक्ष. 1945 मध्ये कम्युनिस्टांनी सत्ता काबीज केली आणि लाखो रशियन सैनिकांनी त्याच्या प्रिय रोमानियाला भरून टाकिले. पास्टर वर्मब्रान्डला गुप्त पोलिसांनी पकडले आणि "कैदी क्रमांक 1" म्हणून डांबून ठेविले. कम्युनिस्ट तुरुंगात 14 वर्षांचा अकल्पनीय छळ त्याच्या विश्वासाला तोडू शकला नाही.
- Albanian
- Arabic
- Azerbaijani
- Bangla (Standard)
- Burmese
- Cantonese
- Chinese (Simplified)
- Croatian
- Czech
- English
- Finnish
- French
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Japanese
- Kannada
- Karakalpak
- Korean
- Lao
- Nepali
- Odia (Oriya)
- Persian
- Polish
- Portuguese (European)
- Romanian
- Russian
- Serbian
- Spanish (Latin America)
- Telugu
- Urdu
- Uzbek
- Vietnamese